या समाज सुधारकास मुंबईचे शिल्पकार म्हणतात ?
Answers
Answer:
आधनिक मुंबईच्या जडणघडणीचे एक शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांच्या १५० व्या स्मृतिवर्षांची सांगता ३१ जुलैला होत आहे. मुंबईच्या विकासासाठी आपली शेकडो एकर जमीन देणाऱ्या नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी मुंबईत अवघी दीड हजार चौ. फूट जागा महापालिकेने मोठय़ा कष्टाने दिली, यापरते दुर्दैव ते कोणते? या तुटपुंज्या जागेवर आज त्यांचे स्मारक उभे राहत आहे. त्यानिमित्ताने या महापुरुषाच्या कार्याचे स्मरण..
बईला आधुनिकतेच्या महामार्गावर नेणाऱ्या महारथाची दोन चाके म्हणजे जमशेटजी जेजीभाई बाटलीवाला (१७८३-१८५९) आणि जगन्नाथ शंकरशेट ऊर्फ नाना मुरकुटे (१८०३-१८६५) या दोघांचा वेगवेगळा विचार करताच येत नाही, इतके त्यांचे कार्य परस्परावलंबी होते. दोघेही मुंबई शहराचे शिल्पकार. दोघेही यशस्वी व्यापारी. मुंबई विद्यापीठाची स्थापना (१८५७) होऊन त्यातून अभ्यासू, विचारक्षम स्नातक बाहेर पडून समाजाचे नेतृत्व करू लागण्यापूर्वी या समाजहितेच्छू शेटिया व्यापारी नेत्यांकडे अखिल समाजाचे नेतृत्व होते. जमशेटजी पारसी समाजाचे नेते होते, तर नाना हिंदूंचे. प्रत्येक लहान-मोठय़ा समाजाचे नेतृत्व करणारे धनिकवणिक होते. या छोटय़ा-मोठय़ा नेत्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य केले तसेच आपापल्या समाजात सुधारणा व्हावी, अन्याय दूर व्हावा, यासाठीही प्रयत्न केले. जमशेटजी आणि नाना हे या सर्व नेत्यांचे नेते होते. ते स्थान त्यांनी आपल्या आचरणाने आणि सचोटीच्या बळावर कमावलेल्या विश्वासार्हतेने मिळवले होते.
Explanation:
HOPE IT HELPS YOU. MARK AS BRAINLIEST IF YOU LIKE IT.❤️

Please mark me as brainliest. I have only 7 brainliest answers to become Genius