India Languages, asked by onkarwaghmode097, 7 months ago

या शाली घेऊन घेऊन मी आता
शालीन बनू लागलो आहे असे
लेखकाने का म्हटले आहे. यावर तुमचे
मत स्पष्ट करा​

Answers

Answered by nimishaexcel2002
11

Explanation:

इथे लेखक हे सांगत आहे की ते आता शाली घेऊन घेऊन शालीन झाले आहे कारण तयांचा कडे येवढ्या शाली झालंय आहेत की ते ठेवण्या साठी हि तेंचाया कडे जागा कमी आहे. खोली लहान असल्या मुळे तायंचा कडे थेवण्या साठी जघा ही नाही. महणून लेखक महणाले शाल घेऊन घेऊन मी आता शालीन झालो आहे.

Similar questions