History, asked by nimjeshalini00, 9 months ago

या शिलालेखामध्ये कशाचे वर्णन केले आहे?​

Attachments:

Answers

Answered by ramtekerajni776
2

Answer:

वरील शिलालेखात सैन्य आणि त्यांचे शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या युद्धाची वर्णने दिली आहेत. शिलालेख बनवायची सुरुवात ही मेसोपोटेमिया मधे सुमेर संस्कृती मधे झाली आणि हा शिलालेख 4500 वर्षांपूर्वी सुमेर आणि दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा आहे. तसेच हा शिलालेख फ्रांस च्या लुव्र संग्रहालयात ठेवलेला आहे.

Explanation:

Hope that will help you ❤

Plzz Mark my answer as a brain list

Similar questions