या शास्त्रज्ञाने अतिरिक्त दाब या सारख्या
विकाराबाबत विशेष अभ्यास केला.
Answers
Answer:
good morning have a nice day
रक्ताचा रक्तवाहिनीच्या भित्तीवर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब.
सर्वसाधारणपणे ‘ रक्तदाब ’ ही संज्ञा जेव्हा वापरतात तेव्हा रक्ताच्या सार्वदेहिक रोहिणीभित्तीवरील दाबाचाच त्यात समावेश असतो.
रोहिण्यांशिवाय केशवाहिन्यांतून ( सूक्ष्मतम रक्तवाहिन्यांतून) व नीलांतूनही रक्तदाब असतोच.
इ. स. १६२८ मध्ये विल्यम हार्वी यांनी रक्ताभिसणाचा शोध लावल्यानंतर सु. शंभर वर्षांनी १७३२ मध्ये इंग्लिश धर्मोपदेशक स्टीफन हेल्स यांनी रोहिणीतील रक्त दाबाखाली प्रवाहित असते हे सप्रयोग दाखवून दिले.
याकरिता त्यांनी एक जिवंत घोडी आडवी पाडून खांबास जखडली. पोटापासून सु. ७·५ सेंमी. दूर तिच्या डाव्या मांडीतील रोहिणी उघडी केली. सुमारे ४·२ मिमी. व्यासाची पितळी नळी त्या रोहिणीत खुपसली व जवळजवळ त्याच व्यासाची काचेची नळी तिला जोडली.
त्यानंतर रोहिणीच्या वर अगोदर बांधलेला बंध सुटा केला . त्याबरोबर काचेच्या उभ्या नळीत सु. २·५ मी. उंचीपर्यंत रक्त आले. प्रथम अर्ध्या उंचीपर्यंत रक्त चटकन गेले पण नंतर ते प्रत्येक स्पंदनाबरोबर ५ , ७·५ , १० सेंमी. वाढत वाढत सु. २·४ मी. वर गेले.