India Languages, asked by chaitanaykumar, 1 year ago

यात लपलं आहे एक वाक्य
शोधा बरं

तं ध ड शो प की च लं सा

Answers

Answered by negideepa33
20

Answer:Your question is not clear

Explanation:

Answered by AadilAhluwalia
8

तं ध ड शो प की च लं सा

हे दिलेले अक्षरे आहेत.

ह्या अक्षराचा उपयोग करून पुढील वाक्य तयार होते

" शोधलं की सापडतचं. "

दिलेली अक्षरे जर योग्य रित्या जोडली तर हे वाक्य तयार होते.

वाक्याचा अर्थ- एखादी गोष्ट जर मिळत नसेल तर आपण ती शोधण्याचा प्रयत्न करावा. जर प्रयत्न प्रामाणिक असले तर त्यांना नक्की यश येतं आणि इच्छित वस्तू मिळून जाते. म्हणून आपण जर शोधलं किंवा नीट पाहिलं तर सापडतंच.

Similar questions