Economy, asked by rm7339170, 8 days ago

यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे

Answers

Answered by trisha8970
5

Answer:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे.[२] फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे, सन १९६९मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'इस्रो'ने (Indian Space Research Organisation-(ISRO)चे लघु रूप), तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपण यानांच्या ताफ्याच्या साहाय्याने, भारतातील व विदेशांतील अनेकांसाठी प्रक्षेपणाचे बरेच कार्यक्रम पूर्ण केले.[३] इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेकपक्षी करारांमुळे ती संस्था जागतिक देशसमू्हांशी सहकार्य करत असते.

Explanation:

Hope this helps you buddy ✌️

Similar questions