India Languages, asked by chavansavita731, 13 hours ago

येथे ) संसदीय शासनपद्धती विकसित झाली.​

Answers

Answered by adityabadame143
1

Answer:संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. .

Explanation:

संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. . भारतात ही शासन पद्धती संसदीय शासनपद्धती म्हणून आपण स्वीकारली आहे.

* संसदीय शासनपद्धती ही राज्य कारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कारयदेमंडळाला संसद असे म्हले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. . संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात.

* लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात.

I hope brainleast answer

Similar questions
Math, 8 months ago