India Languages, asked by vighneshsawant054427, 9 months ago

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार ।। meaning​

Answers

Answered by kulkarnisachin056
6

Explanation:

या देशाच्या मातीवर देशाच्या जनतेचा अधिकार आहे.

आमची नवी पिढी नव्या युगाची स्वप्न साकार करणार आहे .

Similar questions