या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकारी
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वपन करु साकार .
फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदशेन
शेतामधूनी पिकवू मोती, धन हे अपरंपार .
या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुसवू या ललकार.
हजार आम्ही एकी बळकट
सर्वाचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराधरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार.
या विश्वाची विभव संपदा
जपू वाढव आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार.
प्रस्तुत कविता आवडण्याचे या न आवडण्याचे कारण।
Answers
Answered by
3
Answer:
मला खूप आवडते ही कविता कारण प्रेरणादायी आहे
Similar questions