योदयात् खांदा लावणे वाक्यात उपयोग
Answers
Answered by
1
Answer:
Answer:
हातभार लावणे
अर्थ: मदत करणे
वाक्य: स्वच्छता अभियानामध्ये सर्वांनी हातभार लावला.
कष्टी होणे
अर्थ: दु:खी होणे
वाक्य: पाऊस न पडल्याने शेतकरी कष्टी झाला.
हुरळून जाणे
अर्थ: खूप आनंद होणे
वाक्य: वर्गात शिक्षकांच्या स्तुतीने मी हुरळून गेलो.
Similar questions