Geography, asked by rohan2632007, 5 hours ago

या उपकरणाचा वापर सागरजलाची क्षारता मोजण्यासाठी करतात​

Answers

Answered by thoterohit10
2

Answer:

सागरजलाची क्षारता मोजण्यासाठी हायड्रोमीटर, रीफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर इत्यादी उपकरणांचा वापर केला जातो.

Similar questions