या उताराच्या सरांशलेखन लिहा.
Attachments:

Answers
Answered by
2
Answer:
*सारांशलेखन*
चांगल्या कर्माने मनुष्य स्वर्गात जातो व वाईट कर्मामुळे नर्कात जातो . ही आपली कल्पना असते . सज्जनाचे मन म्हणजे स्वर्ग . दुर्जनाचे मन नर्क . हे लेक्षात ठेवून आपल्याला कोठे जायचे आहे ते आपणच ठरवावे .
Similar questions