History, asked by keshavgiri308, 4 months ago

या उत्तरे लिहा :
(१) भारताला कोणत्या देशांबाबत अधिक सुरक्षा आव्हाने आहेत? कोणती? कोणत्याही दोन देशांची उदाहरणे लिहा
उत्तर:​

Answers

Answered by santoshrathod412004
2

Answer:

भारताला चीन आणि पाकिस्तान ह्या देशांबाबत अधिक सुरक्षा आव्हाने आहेत.

उदाहरण. आतंकवाद , दहशतवाद , जमिनीचे वाद , काश्मीर वाद , सीमावाद इत्यादी

Answered by santosh23u
1

Explanation:

भारताचा सुरक्षा व्यवस्था विषई सविस्तर माहिती लिहा

Similar questions