या उता-याचा सारांशलेखन करा .
मला विज्ञान आणि गणित हे विषय आवडतात हे माझ्या वडिलांच्या ध्यानात आल्याने त्यांनी गणिताच्या
मनोरंजक पैलूंपै लूंशी लूं माझी ओळख करून दिली. त्यांत चुटचुके, कोडी आणि विरोधाभासाचाही समावेश होता. ही ओळख
त्यांनी स्वतः करून दिली किंवा त्यासाठी त्यांनी मला आणि माझ्या भावाला प्रयोग करण्याचा प्रोत्साहन दिले.
आमचे विद्या पीठ परिसरातले घर मला आणि माझ्या भावाला खेळण्यासाठी रसायनशास्त्राची प्रोयोगशाळा
पुरवपु ण्याइतपत प्रशस्त होते. ते त्या वेळी विद्यापीठामध्ये भेट देण्यासाठी बाहेरून आलेले प्राध्यापक त्यांच्या
स्थानिक यजमानाच्या घरी राहत असत. तसा रिवाजच होता. त्यामुळेमु ळेएन. आर. सेन, सेन बिहारी, ए.सी. बिहारी,बैद्बैयनाथ स्वामी यांच्यासारखे गणित संशोधक अशा भेटीच्या वेळी आमच्या घरी राहून गेले. जरी मला त्यांचे
संभाषण कळत नसले तरी त्या एकूण वातावरणा चा परिणाम गणिताबद्दल आवड निर्माण करण्यात झाला. परंतु
महत्त्वाची घटना जी मला स्पर्धात्मक वृत्वृती जोपासण्यास कारणीभूतभू झाली ती, मी आठव्या इयत्तेतते असताना
घडली. माझे मामा मोरेश्वर हुजुरजुबाजा ज्यांना आम्ही मोरूमामा म्हणत असू ते गणितात एम. एस्सी . करण्यासाठी
आमच्या घरी राहण्यास आले होते. ते त अतिशय बुद्धिबुद्धिमान होते आणि त्यांनी मुंबईमुं विद्यापीठ बी.एस्सी. च्या परीक्षेत
चांगले यश मिळवले होते. ते (त्यानंतरच्या काळात ते प्राध्यापक होते आणि शेवशे टी इन्स्टिटयूटयू ऑफ सायन्स मुंबईमुं चे
संचालक होते.) ते मोरूमामा मला गणित आवडे हे शोधूनधू काढले. त्यांच्या हेही ध्यान्यात आले कि, वडिलांनी
माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी दोन फळे आमच्या इच्छेला येईल ते लिहिण्यासाठी अगर रेखाटण्यासाठी
टांगून ठेवले होते. ते त्यांना या फळ्यांचा नवीन उपयोग सापडला. 'जे. व्ही. एन. साठी (जयंत विष्णू नारळीकर
याच्यासाठी आव्हानात्मक प्रश्न' या मथळ्याखाली कधीतरी ते एखादा गणितातील प्रश्न अथवा कोडे लिहून ठेवत.
जोपर्यंतर्यं मी ते प्रश्न सोडवत नाही किंवा हार मानूननू त्याचे उत्तर विचारत नाही तोपर्यंतर्यं तो तसाच फळ्यावर
लिहिलेला असे. (मला सां गण्यात आनंद वाटतो कि प्रश्न सुटसुला नाही असे क्वचितच होई.) मोरूमामाचे प्रश्न
निश्चित माझ्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते. ते त्यासाठी विश्लेषणात्मक कारणमांसा आणि युक्युतीने केलेली
सोडवूनवू आवश्यक असे. परंतु त्यातूनतू मला गणिताबद्दलचा पैलूपै लूकळत असे. मला या गोष्टीचा नेहमी खेद वाटतो
त्या प्रश्नांची मी जंत्री ठेवलेली नाही. परंतु माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर अवघड प्रश्नांचे आवाहन
स्वीकारण्याची वृत्वृती माझ्यात निर्माण झाली.
Answers
ही कला आहे ही एक भाषिक कौशल्यातील कला आहे. लेखकांचे विचार आपल्या भाषेत संक्षेपात लिहून दाखवणे.
तात्पर्य सांगायचे झाल्यास एका वाक्यतही सांगता येईल त्या कलाकृतीचा संक्षेप करताना त्यातील अनावश्यक विस्तार टाळून तिची थोडक्यात पूर्णगुंफन केली तो संक्षेप होऊ शकेल किंवा त्या कलाकृतीतील मध्यवर्ती कल्पना फुलवून आपल्या शब्दात मांडली की तिचा अश्या व्यक्त होऊ शकेल परंतु सारांश लेखन मात्र वरील तिनीही प्रकाराने होऊ शकणार नाही
Answer:
ANSWER
ही कला आहे ही एक भाषिक कौशल्यातील कला आहे. लेखकांचे विचार आपल्या भाषेत संक्षेपात लिहून दाखवणे.
तात्पर्य सांगायचे झाल्यास एका वाक्यतही सांगता येईल त्या कलाकृतीचा संक्षेप करताना त्यातील अनावश्यक विस्तार टाळून तिची थोडक्यात पूर्णगुंफन केली तो संक्षेप होऊ शकेल किंवा त्या कलाकृतीतील मध्यवर्ती कल्पना फुलवून आपल्या शब्दात मांडली की तिचा अश्या व्यक्त होऊ शकेल परंतु सारांश लेखन मात्र वरील तिनीही प्रकाराने होऊ शकणार नाही
please drop some ❤️❤️❤️
Explanation:
please f-o-l-l-o-w m-e bro please