India Languages, asked by patilvedika77, 3 months ago

येऊनियां पूजा प्राणि जे करिती त्यांचे सुख चित्ती तया नाही या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.​

Answers

Answered by harshvpatil03
0

जेव्हा,एखादा माणूस येऊन पूजा जरी करत असला तरी त्याचे सुख त्यांना नाही. जरी एखादा मानुस आपली हांजी हांजी करत असेल तरी संताना व वृक्षांना सुख नसते असे संत नामदेव म्हणतात .

Similar questions