Art, asked by tushardevatale05, 3 months ago

युवा कोण'? या लेखात बाबा आमटे यांनी तरून विषयी कोणते विचार व्यक्त केले ते सांगा ​

Answers

Answered by kumariguriya7901
1

Explanation:

this is not going to be what to do with your friends with my family is it that was my

Attachments:
Answered by devgirkardevanand
1

Answer:

"यूथ इज ही हू कॅरीज यंग हेड ऑन यंग शोल्डर्स'- युवा खांद्यावर जो आपली तरुणाई घेऊन, उफाळते तारुण्य घेऊन पुढे झेपावत राहतो तो तरुण. त्याच्या तरुणाईला काळाचे बंधन नसते. When he comes across misery, pain, insecurity and frustration the young rushes to test his ability against the difficult touch- stone of life. युवक तो असतो, जो संकटांशी, अडीअडचणींशी, समस्यांशी सतत झुंज घ्यायला सिद्ध असतो. युवक तो की, आपल्या खांद्यावर नवी क्षितिजे पेलण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी असते.

Similar questions