India Languages, asked by hansika82, 7 months ago

या वर्षीची दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय करणार आणि दिवाळी कशी साजरी करणार ते पत्राद्वारे तुमच्या मित्राला कळवा .

pl answer!!!!! ASAP
It's in Marathi language!!​

Answers

Answered by shaikhzeba2006
2

Answer:

दिवाळी हा भारतातील मुख्य सणांपैकी एक आहे. भारतसह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या दिवशी श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि म्हणूनच प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते, असे सांगितले जाते. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते

Similar questions