Science, asked by Rudrakale0111, 1 month ago

यकृत याची कार्य काय? ​

Answers

Answered by vinayakgudade96
2

Answer:

यकृत हा माणसाच्या शरीरातील दुसऱ्या क्रमांकाचा आकाराने मोठा अवयव आहे. शरीराची कार्ये व्यवस्थित सुरू राहण्यासाठी यकृताचे कार्य सुरळीत सुरू असणे महत्त्वाचे असते. यकृत अनेक महत्त्वाची कार्ये करत असते. त्यात, आवश्यक प्रथिनांची निर्मिती करणे, चरबीचे आणि कर्बोदकांचे चयापचय करणे या कार्यांचा समावेश आहे.

Explanation:

I THINK ITS HELPFUL TO YOU

Similar questions