यमक अलंकारांचे लक्षन सांगून उदाहरणं लिहा
Answers
Answered by
0
Answer:
एखादा शब्द किंवा अक्षर पुनः पुन्हा पध्यात्तील चरणात आले तर यमक अलंकार होतो .
Explanation:
मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||
Similar questions