१. यमक अलंकार. definition in Marathi
Answers
यमक अलंकार -
शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत ‘यमक’ हा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.
उदाहरण
१)मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||
२) या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |
अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.
❤ᴍᴀɢɪᴄᴀʟᴘɪᴇ❤
actually it is languge where people most people talk in maharastra ,India
listen)) is an Indo-Aryan language spoken predominantly by around 83 million Marathi people of Maharashtra, India. It is the official language and co-official language in the Maharashtra and Goa states of Western India, respectively, and is one of the 22 scheduled languages of India.