India Languages, asked by tanvi1317, 21 hours ago

'यश मिळविण्यासाठी बुद्धिमत्तेबरोबरच चीकाटीही हवी' या विधानाशी तुम्ही सहमत आहात काय? सकारण लिहा.​

Answers

Answered by aprojpathan1606
1

Answer:

होय.

Explanation:

कारण, कोणत्या ही कामात यश मिळेल आसे नसते.पण यश मिळवण्यासाठी लोकांना पर्यंत आपला वेगळा, काहीतरी छान व आकर्षक करावे लागते. यामुळे आपल्या व्यवसायत भरभराटी येते.म्हणजेच यश मिळविण्यासाठी चीकाटीही असावी.

Similar questions