यशस्वी सूत्रसंचालक होण्यासाठी कोणत्या महत्वाच्या गोष्टी कडे लक्ष दयावे
Answers
Answered by
2
Answer:
ज्या ठिकाणी सूत्र संचालन करायचे आहे त्या ठिकाणचा इतिहास भूगोल माहीत पाहिजे
तेथील प्रतिष्ठित लोकांची नावे माहीत पाहिजेत
जो कार्यक्रम आहे त्याबद्दल इतयंभूत माहिती हवी
आत्मविश्वास सर्वात म्हतवाचा आहे
थोडी फार शायरी कविता विनोद यांचं मिश्रण करून संवाद फेक जमली पाहिजे
प्रसंगावधान आणि समजूत प्रगल्भ पाहिजे
Similar questions