India Languages, asked by studylover32, 12 days ago

यदुनाथ थत्ते यांनी लीहालेली पुस्तके कोणती आहेत??​

Answers

Answered by sonalishelke2123
1

Answer:

प्रतिज्ञा हे पुस्तक लिहिलं आहे

Answered by dapushree
2

Answer:

यदुनाथ थत्ते यांनी 'साधना' साप्ताहिकाच्या माध्यमातून बाबा आमटे यांच्या कार्याचे असामान्यत्व अखिल महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षितिजावर प्रकाशमान करून त्याला जागतिक मान्यता मिळवून दिली ही प्रधानसरांची नोंद लक्ष्यवेधी आहे. त्यामुळेच बाबा आमटे आनंदवनातील प्रत्येक सार्वजनिक भाषणाच्या प्रारंभी 'माझ्या स्वप्नांचा सहोदर यदुनाथ' असा त्यांचा गौरवपूर्ण नामोल्लेख करीत. आणीबाणीनंतरच्या बाबांशी झालेल्या माझ्या पहिल्याच भेटीत 'लो.टिळकांनंतर पत्रकारितेचे प्रखर तेज प्रकट करणारा यदुनाथ हा पहिला पत्रकार आहे' असा त्यांचा गुणगौरव केला होता.

Explanation:

koi batt nahi ab mere offline lecture start huee hai so..im gonna class at 4.00 pm..yup..I'm to much happy...bohot din batt mil rahi hu fiends se..

Similar questions