यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती हि एक विकृती आहे सोदाहरण स्पष्ट करा
Answers
Answered by
25
योग्य त्या प्रमाणात, आवयश्याक त्या प्रमाणात वाहन वापरणे ही माणसाची गरज आहे. योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे, अव्यवहार्य रीतीने वापरणे आणि गरज नसताना वापरणे हे अनैसर्गिक आहे.
Answered by
0
यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती हि एक विकृती आहे .सोदाहरण ख़ालील प्रकारे स्पष्ट केले आहे.
- यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे, हे स्पष्ट करण्यासाठी अाम्ही वाहनाचे उदाहरण देऊ शकतात
- वाहन चालवने ही माणसांची गरज आहे पण माणसे वाहनावरून अवलंबून राहतात.त्यांचे गुलाम होतात.
- योग्य त्या प्रमाणात व आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरण ही माणसाची गरज आहे , योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे आणि वहनाचा प्रयोग अव्यवहार्य रितीने करणे , गरज नसताना त्याचा प्रयोग करणे हे अनैसर्गिक आहे .
इतर उदाहरण
आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात . मग वाहने माणसांवर स्वार होतात .
- लोक सुरुवातीला गाड़ी जपून चालवतात. काही दिवस जपून चालवतात. मात्र हळूहळू त्यांना गाडीची चटक लागते. मग केवळ मौजमजा करण्यासाठीसुद्धा गरज असतानाच नव्हे , गाडीचा वापर करतात.
- थोड्या काळा नंतर त्यांना गाडीशिवाय कुठे जाताही येत नाही.माणसे गाड्यांचे गुलाम होतात . माणसांना त्यांच्या वापराबाबत कोणतेही तारतम्य राहत नाही.
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/53150407?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
मानवी जीवन आणि गति या साठी
https://brainly.in/question/45220116?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
Similar questions