History, asked by priyanika2086, 1 month ago

Yek peshiy sajiv kase nirman zale

Answers

Answered by kartikpawar593
0

Answer:

what means that type in English

Answered by mahakulkarpooja615
0

Answer:

सजीवांचे दोन प्रकार  आहेत - एकपेशीय व बहुपेशीय.

ज्या सजीवांमध्ये फक्त एकच पेशी असते त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात.  या एकपेशीय सजीवांमध्ये सुध्दा अजून उपप्रकार आढळतात.

Procaryotes आणि Eucaryotes.

कुठलाही सजीव कोणत्याही युगात अस्तित्वात येउच शकत नाही कारण त्याला अस्तित्वात येण्यासाठी पृथ्वी, प्रकाश, आग, पाणी, वायू या निर्जीव घटकांची गरज लागते. एकपेशीय सजीव हे पुरातन सजीव समजले जातात. या सजीवांचे वय जवळपास 3.5 ते 4 अब्ज वर्ष आहे असे म्हटले जाते.

Similar questions