Yoga ke bare me patar in marathi
Answers
Answered by
0
अद्वैत पाटील,
१०१, सरस्वती हॉस्टेल,
शिमला रोड,
कुल्लू.
प्रिय भावास,
हाय देवेश, कसा आहे ? मला खूप वेळेनंतर हे पत्र लिहायला भेटत आहे. सध्या परीक्षेत व अभ्यासात मग्न असल्याने काहीच करायला वेळ नाही मिळत. तरी आज वेळ काढून मला तुला काही तरी सांगायचे आहे.
मी माझ्या कॉलेजमध्ये खूप मग्न असतो, काही विरंगुळा करता येत नाही, म्हणून मी माझ्या मित्रांसोबत योगा क्लास जॉईन केला आहे. दर आठवड्यात शनिवारी व रविवारी कॉलेज मध्येच आम्हाला योगा शिकवतात. योगासने केल्याने आपले मन आणि शरीर सुदृढ राहते व रोग राही पासून मुक्त राहते. टेन्शन आणि स्ट्रेस कमी होतो आणि म्हणूनच मी पण तुला योगा करायला प्रोत्साहित करणार आहे.
आई बाबांना विचारले म्हणून सांग.
तुझा भाऊ,
अद्वैत.
Similar questions
Biology,
6 months ago
Environmental Sciences,
1 year ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago