You can show me Marathi nibandh on badminton
Answers
Answer:
बॅडमिंटन हा एक अतिशय रोमांचक असा खेळ आहे. आपण Badminton Information In Marathi पाहणार आहोत. बॅडमिंटन हा खेळ तसा देशांमध्यें खेळला जातो. भारतामध्ये देखील हा खेळ भरपूर लोकप्रिय आहे.
बॅडमिंटन ऑलंपिक मध्ये तर खेळला जातोच परंतु बॅडमिंटन इतर टूर्नामेंट मध्येदेखील खेळला जातो. बॅडमिंटन खेळामध्ये लागणाऱ्या मुख्य गोष्टी म्हणजे शटलकॉक आणि रॅकेट. तसेच बॅडमिंटन मध्ये नेट देखील आवश्यक असते. आता आपण History Of Badminton व Rules Of Badminton जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
बॅडमिंटनचा इतिहास (History Of Badminton)
बॅडमिंटन हा खेळ तसे पाहता फार जुना नाही. या खेळाची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात झाली असे जाणकारांचे मानणे आहे. याचा शोध हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लावला. सुरुवातीच्या काळात शटलकॉक च्या जागी लोकरीचे गोळे वापरले जात असत. शटलकॉक चा शोध हा नंतर लागला.
सुरुवातीच्या काळात बॅडमिंटन हा खेळ ४-४ लोक खेळत असत त्यानंतर सिंगल्स आणि डबल्स या श्रेणी आमलात आल्या. १९३४ च्या जवळपास “बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन “ अस्तित्वात आले आणि या खेळासाठी नवीन नियम बनविले गेले.
भारतामध्ये या खेळाची प्रचिती सायना नेहवाल, पी. वी. सिंधु, श्रीकांत, पुलेला गोपीचंद यांच्यामुळेच आली असे म्हणायला हरकत नाही.
HOPE THIS HELPS YOU