Math, asked by PragyaTbia, 1 year ago

Z-सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्मस् इत्यादी बाबींवर एकूण 1550 रुपये वस्तू सेवा कर भरला आहे, तर या कंपनीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) ITC किती? त्यावरून देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.

Answers

Answered by mitajoshi11051976
0

Plz ask ine english bro plz plz

Similar questions