zad bolu lagle tar essay in marathi
Answers
Answered by
6
Sorry Marathi nahi aati mujhko
Answered by
3
माणसं बोलतात, प्राणी पक्षी बोलतात पण एकेदिवशी चक्क झाड माझ्याशी बोलू लागला!
मला तर मी स्वप्नात असल्या सारखा वाटत होत पण अंगाला चिमटा काढून बघितला तर झाडच माझ्या समोर उभ होत!
माणसाच्या हव्यासापोटी झाडांची होणारी कत्तल, निसर्गाचा विनाश, त्यामुळे निसर्गामध्ये होणारे बदल आणि त्यामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम ह्या सगळ्या विषयांवर झाड बोलत होतं.
हा चिंतेचा विषय असल्याने मी विचार करून निदान एक तरी झाड लावायचा निश्चय घेतला!
Similar questions