India Languages, asked by DhootNaresh, 1 year ago

zadachi Atmakatha nibandh​

Answers

Answered by vivekchoudhary93
13

Answer:

इथे दिलेल्या निबंधामध्ये आपण एका झाडाचे आत्मवृत्त किंवा मनोगत हा विषय पाहणार आहोत. या निबंधातील माहिती आपण विविध संबंधित विषयावरच्या भाषण, लेख, निबंधामध्ये वापरू शकता. या थिम वरून आपण “तोडल्या जाणाऱ्या झाडाचे मनोगत”, “मी वृक्ष बोलतोय”, “झाडाचे, वृक्षाचे मनोगत” या विषयांवर हि मराठी निबंध लिहू शकता.

Similar questions