India Languages, asked by mamtapalakurti82628, 11 months ago

Zumbad udane vakprachar va va tyacha Arth

Answers

Answered by DreamCatcher007
2

Answer:

??????????????????????????

Answered by studay07
7

Answer

झुंबड उडणे -. गोंधळ होणे /गर्दी होणे

एखाद्या ठिकाणी काही कारणासाठी अचानक गर्दी झाल्यावर लोकांची झोंबड उडते .

वाक्य

  • सामनावर अचानक सुट दिल्याने दुकानात लोकांची झुंबड उडाली.
  • लग्नात जेवणासाठी लोकांची झुंबड उडाली
  • गावत आलेल्या कलाकारांना पाहण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडाली.
  • सर्कस पाहण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली .
  • निकाल जाहीर होताच विद्याथ्र्यांची झुंबड उडाली.
  • अचानक रस्त्यावर अपघात झाल्याने लोकांची त्या ठिकाणी झुंबड उडाली.

Similar questions