Math, asked by GunjanMahajan, 1 month ago

1. 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे?
(A) 24 % (B) 25 % (C) 36 % (D) 40 %​

Answers

Answered by kartikiamolgawade80
12

1 ते 20 मूळ संख्या = 2,3,5,7,11,13,17,19

8 मूळ संख्या

8/20=?/100

=20×5=100

=8×5=40

=40%

D)40%

Similar questions