Geography, asked by thakaretanavi, 1 month ago

1 3) भारतीय प्रमाणवेळ. रेखावृत्तावरुन निश्चित केली आहे. अ) 82- अंश उत्तर अक्षवृत्त ब)82- अंश दक्षिण अक्षवृत्त क) 82- अंश पूर्व रेखावृत्त क)82- अंश पश्चिम अक्षवृत्त 2 1 2 1 2 2 ने​

Answers

Answered by panirajeeb3
11

पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत.

Answered by shloklaturkar338
27

Answer:क) 82- अंश पूर्व रेखावृत्त क

Explanation:क) 82- अंश पूर्व रेखावृत्त क

Similar questions