(1) 30 मुलांचा दोन दिवसांचा खर्च 600 रु. येतो. तर एका मुलाचा 15 दिवसांचा खर्च किती?
Answers
Answered by
0
Answer:
9,000 is your answer this answer
Answered by
0
Answer:
३० मुलांना दोन दिवसात ६०० रु खर्च येतो.
म्हणजे, ३० मुलांना एका दिवसात ३०० रु खर्च येतो.
एका मुलाचा १ दिवसाचा खर्च (३००÷३०) = १०
म्हनून, एका मुलाचा १५ दिवसांचा खर्च = १५ × १० = १५० रु
Similar questions