(1) ब्राझीलचा
प्र. 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा :
विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढयो
) व )
(2) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येसुद्धा
० उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(i) पश्चिमवाहिनी नदया आहेत. (iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते.
(O गुजरात (ii) गोवा (ii) पंजाब (iv) पश्चिम बंगाल
(4) लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात
क्रमांक लागतो.
(0 दुसरा (ii) तिसरा (iii) चौथा (iv) पाचवा
Answers
Answered by
0
Answer:
हालचाल करू न शकणार्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.
Similar questions