1 big plat ,12 dish ,3 spun what is this
Answers
Answered by
1
प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद!
आपले उत्तर घड्याळ आहे.
______________________________
स्पष्टीकरण :-
१ प्लेट
१२ डिशेस
३ स्पून.
( प्रश्नात दिल्याप्रमाणे )
आपण १ प्लेट ला घड्याळाचा मोठा आकार म्हणून गॄहित धरूयात.
नंतर १२ डिशेस ला घड्याळातील १ ते १२ आकडे म्हणून गॄहित धरूया.
व शेवटी दिलेल्या ३ स्पून्स ला घड्याळात असणारे ३ काटे आहे, असे गृहित धरून चालूया.
यानुसार आपण प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार घड्याळ हेच उत्तर येऊ शकते.
__________________________________
© सचिन भालेराव ( शिर्डी चा मुलगा )☺️✌️
Similar questions