1) चन बदला
१) गोष्टी - कल्पन
२) आठवण
Answers
Answered by
4
Step-by-step explanation:
या प्रश्नाचे उत्तर आहे:■
१. गोष्ट - गोष्टी.
२. कल्पना - कल्पना.
●या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१. गोष्ट - मला आईकडून गोष्टी ऐकायला फार आवडते.
२. कल्पना - तुझ्या या बिज़नेसच्या कल्पनेमुळेच आपली परिस्थिती आज सुधारली आहे.
●ज्या शब्दांतून आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना अनेकवचन शब्द म्हटले जाते.
●ज्या शब्दांतून आपल्याला केवल एकच वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना एकवचन शब्द म्हटले जाते.
Similar questions
Math,
2 months ago
English,
2 months ago
Political Science,
2 months ago
Computer Science,
5 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago