1)
'एकलव्य ज्ञानवर्धिनी' सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, नागपूर
'एकलव्य ज्ञानवर्धिनी' बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित रजि. नं. महा. एफ. 24919
चर्चेद्वारा ज्ञानवर्धन उपक्रम सन-2019-20 गट - 'ब'
। एकूण गुण - २००
स्पर्धकांना स्वयंअध्ययन, गटचर्चा, गृहपाठ याद्वारे पेपर सोडविण्याची सात दिवसांची संधी
आपल्याकडील 'विटी-दांडू' सारखा खेळला जाणारा 'दांडी बियो' हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?
1) श्रीलंका
2) भूतान
3) नेपाळ
4) इंडोनेशिया
2) 2018 या वर्षाची 'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा' कोणी जिंकली ?
1) अभिजित कटके 2) बाला रफिक शेख3) विजय चौधरी 4) रोहित कारले
3) 'अमूल' या भारतीय दुग्ध उत्पादन कंपनीने आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मधील कोणत्या देशाच्या
संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे ?
1) बांग्लादेश
भारत
3) श्रीलंका
4) अफगाणिस्तान
4) 2018 मध्ये आयोजित 14 व्या जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?
1) बेल्जियम
2) नेदरलँड ___3) ऑस्ट्रेलिया
4) इंग्लंड
5) बॉक्सिंग खेळाडूंच्या संख्येमुळे भारताच्या कोणत्या शहराला 'मिनी क्युबा' अशी ओळख प्राप्त झाली आहे ?
1) चंदीगड
2) हिस्सार
3) भिवानी
4) पतियाळा
6) गटात न बसणारे पद ओळखा.
1) चपाती
2) पाव
3) इडली
4) डोसा
21
(7) वेगळे पद ओळखा ?
tal 1441 )256
16
3) 576
-?
495 9
1) 100
___
3) 107
59
4217
8) 52910-
9) IEN: 8514 :: LOG : ?
1)11157
2) 12158
3) 12147
4) 12157
10) A हा B चा दीर आहे. C ही A ची मुलगी आहे. D ही C ची आत्या आहे. तर D ही B ची कोण असेल ?
1) सास
2) सून
3) नणंद
4) वहिनी
Answers
Answered by
10
Answer:
LOG : 12157
Explanation:
2) 2018 या वर्षाची 'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा' कोणी जिंकली ?
2) बाला रफिक शेख
3) 'अमूल' या भारतीय दुग्ध उत्पादन कंपनीने आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मधील कोणत्या देशाच्या संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे ?
4) अफगाणिस्तान
4) 2018 मध्ये आयोजित 14 व्या जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?
1) बेल्जियम
5) बॉक्सिंग खेळाडूंच्या संख्येमुळे भारताच्या कोणत्या शहराला 'मिनी क्युबा' अशी ओळख प्राप्त झाली आहे ?
3) भिवानी
(7) वेगळे पद ओळखा
95 as this is not square
441 = 21² , 256 = 16² 576 = 24²
9) IEN: 8514 :: LOG : ?
L - 12 O - 15 G - 7
LOG : 12157
Answered by
3
Explanation:
2018 मध्ये आयोजित 14 व्या जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले
Similar questions
Business Studies,
6 months ago
Math,
1 year ago
Geography,
1 year ago
Business Studies,
1 year ago
Math,
1 year ago