History, asked by lalitf77, 1 month ago

1) इ.स.1000 ते इ. स. 1026 या 25 वर्षाच्या कालखंडात महम्मद गझनीने भारतावर
स्वाऱ्या केल्या
A)7
B)17
C)8
D) 18​

Answers

Answered by avantikapawar780
1

Answer:

गझनीचा महमूद (पूर्ण नाव : यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन) (जन्म नोव्हेंबर २, ९७१ - एप्रिल ३०, १०३०) हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो.

Similar questions