1) इटुकली, पिटुकली आहे ही धीटुकली
हिरवी असो वा लाल, सगळ्यांना प्रिय फार
बघताच येते तोंडाला पाणी, आंबट-गोड हिची कहाणी ओळखा कोण?
2) कधी मागे, कधी पुढे
कधी लहान, कधी मोठी
सोबत असते सारखी!
3) मला खूप सारे दात आहेत. पण मी चावत नाहीत.
Answers
Answered by
0
Answer:
1. चिंच
2. सावली
3. कंगवा
Answered by
0
१) चिंच: हे फळ जेव्हा काच्चं अस्त तेव्हा हिरव्या रंगाचं असतं आणि पिकल्यावर त्याचा लाल रंग होतो. चवीला आंबट गोड असत आणि आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.
२)सावली: आपली सावली आपली पाठ कधीच सोडत नाही तिचा आकार मात्र छोटा, मोठा होत राहतो
३) कंगवा/फणी: आपण ह्याने केस विंचार्तो तिला दात असतात पण आपल्याला ती कधीही चावत नाही.
Similar questions