Hindi, asked by omdhangar95, 6 months ago


1) जीवाला कोणती आस लागली आहे?
माते​

Answers

Answered by sambhajichinchulkar
0

Answer:

ot8rstosotstiOtstosi5soyar8

Explanation:

oyst99s169a

Answered by qwstoke
0

जीवाला पांडुरंगाच्या भेटीची आस लागली आहे .

- आस लागणे म्हणजे ध्यास लागणे.

- संत तुकाराम पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर आहेत.

त्यांनी आपल्या मन: स्थितिचे वर्णन केले आहेत .

- लहान बाळाचे उदाहरण देऊन ते म्हणतात जसे

बाळाचे विश्व फक्त तिची अाई असते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व फक्त विट्ठल आहे .

- भूक लागल्यावर जसे बाळ आपल्या आईला

आतुरतेने बघतो तसेच विट्ठलाची भेट संत

तुकारामांच्या जीवनाच्या ध्येय आहेत .

- संत तुकारामाची अाई विट्ठल आहेत.

Similar questions