India Languages, asked by shivampandey59526, 9 months ago

1. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
(1) सर्वांनी रांगेत उभे रहावे. (आज्ञार्थी करा.)
(2) ताई उंच आहे. (नकारार्थी करा.)
ताह
वाक्प्रचार :
पढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) अंगाचा तिळपापड होणे
(2) रममाण होणे
(3) भान ठेवणे.​

Answers

Answered by hadkarn
73

Answer:

आज्ञार्थी वाक्य

१) सर्वांनी रांगेत उभे रहा.

नकारार्थी वाक्य

२) ताई ठेंगणी नाही. / ताई बुटकी नाही.

पढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :

(1) अंगाचा तीळपापड होणे

अर्थ: खूप राग येणे

वाक्य: राजू मराठीत नापास झाला हे कळल्यावर बाबांच्या अंगाचा तीळपापड झाला.

(2) रममाण होणे

अर्थ: मग्न होणे, गुंगून जाणे

वाक्य: मोहन लता मंगेशकर यांचे गाणे ऐकण्यात रममाण झाला.

(3) भान ठेवणे.

अर्थ: जाणीव ठेवणे

वाक्य: आपण समाजातील समस्यांचे भान ठेवावे.

Answered by sanketsg128
2

अंगणात दिवे लावावेत. आज्ञार्थी वाक्य करा

Similar questions