History, asked by sureshjadhavxxx, 3 months ago

1) कृषी क्षेत्रभेटीदरम्यान शेतकयाच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा,​

Answers

Answered by gnarasimharao56956
7

Answer:

शेतकरी

भारतात

इतर भाषांत वाचा

Download PDF

पहारा

संपादन करा

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.

शेतकरी ही शेती धारण करणारी व्यक्ती असते. शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. 'गावगाडा'कार त्रि.ना.आत्रे 'गाव वसविण्याचे आणि काळी वहीतीला आणण्याचे' श्रेय कुणबीकीला देतात. त्यांच्या मते खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे आणि खेडुत म्हणजे जमीन कसणारा. असा प्रत्यक्ष जमीन कसणारा मालक असो वा कुळ, मिरासदार असो वा बटाईदार. प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.

Answered by shashikanttjadhav12
3

Explanation:

1. तुमचे नाव काय आहे?

2. तुमच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ किती आहे?

3. तुमच्या शेतात कोणत्या प्रकारची मृदा आहे?

4. या शेतातून वर्षभरात कोणती पिके घेतली जातात?

5. मृदेची सुपीकता वाढावी यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करता?

6. तुम्ही तुमच्या शेताचे सिंचन व्यवस्थापन कसे करता?

7. तुम्ही पीक उत्पादनांचे विपणन कसे करता?

Similar questions