1) खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा
१. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती कशी केली?
Answers
Answer:
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांमुळे सृष्टीचे कार्य सुरळीत सुरू असते, असे मानले जाते. विष्णू, शिवशंकर यांची आणि त्यांच्या अवतारांची मिळून शेकडो मंदिरे भारतात असल्याचे दिसून येते. मात्र, संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवांचे भारतात केवळ एकच मंदिर आहे. यामागे नेमके काय कारण सांगितले जाते? जाणून घेऊया.
भारत विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक धर्माचे, पंथाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. भारतात संस्कृती, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतातील सर्वच धर्मांचे विशिष्ट सण-उत्सव, चालिरिती, समजुती, परंपरा या मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. हिंदू धर्मातही अनेक परंपरा, चालिरिती, समजुती, मान्यता आहेत. ब्रह्म देवांनी सृष्टी निर्माण केली, श्रीविष्णू पालक आणि महादेव शिवशंकर लय तत्त्वाचे स्वामी मानले जातात. म्हणजेच पृथ्वीचे कार्य या तीन देवतांमुळे सुरू असते, अशी मान्यता आहे. पैकी या दोन देवतांची आणि त्यांच्या अवतारांची शेकडो मंदिरे आपणास भारतात आढळून येतात. कोट्यवधी भाविक या देवतांचे नामस्मरण, पूजन, भजन, उपासना करत असतात. मात्र, ब्रह्मदेवांचे संपूर्ण भारतात एकच मंदिर असल्याचे दिसून येते.