1) खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे.
अ. नदी
ब. सरोवर
क. कुंड
ड. झरा
2)' देव 'या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते. *
अ. देवा
ब. देव्या
क. देवे
ड. देव
3) प्रवास 'या शब्दाचे लिंग कोणते. *
अ. पुल्लिंग
ब. नपुसकलिंग
क. स्त्रीलिंग
ड. अ व क दोन्ही बरोबर
4) 'फळ' या शब्दाचे लिंग ओळखा. *
अ. पुल्लिंग
ब. स्ञीलिंग
क.नपुसकलिंग
ड.उभयलिंग
5) 'नाते 'या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते. *
अ.नात्या
ब. नाती
क. नाते
ड.नातू
6) 'मैदान 'या शब्दाचे अनेकवचन रूप *
अ. मैदान्या
ब. मैदाने
क. मैदान
ड. मैद्याना
7) 'बळकट' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता. *
अ. दणकट
ब. शक्तिमान
क. कमकुवत
ड. कळकट
8) ' विधाता 'या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. *
अ. देव
ब. दानव
क. दैव
ड. नशीब
9) 'प्रवाह 'या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. *
अ.सफर
ब. ओघ
क. स्तुती
ड. याञा
10) विदूषक प्रेक्षकांना हसवितो. वाक्यातील क्रियापद ओळखा. *
अ. विदूषक
ब. प्रेक्षकांना
क. हसवितो
ड. विदूषक प्रेक्षकांना
11) खालील कोणता शब्द क्रियापद नाही. *
अ. पेरणे
ब. उपरणे
क. वेचणे
ड. उपणणे
12 ) पाच हजार यातील पाच कोणते विशेषन आहे. *
अ. धातुसाधीत
ब. संख्यावाचक
क. गुणवाचक
ड. सार्वनामिक
13) नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला........ असे म्हणतात. *
अ. क्रियापद
ब. विशेषण
क. सर्वनाम
ड. प्रति नामे
14) आपण स्वतः दोन शब्द बोला. *
अ. प्रश्नार्थक सर्वनाम
ब. पुरुषवाचक सर्वनाम
क. आत्मवाचक सर्वनाम
ड. दर्शक सर्वनाम
15) जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? *
अ. पुरुषवाचक
ब. संबंधी
क. आत्मवाचक
ड. दर्शक
16) पुढील पैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे. *
अ. रस्ता
ब. भारत
क. हिमालय
ड. गंगा
17) खाली दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम निवडा. *
अ. गरीब
ब. गरीब पणा
क. गर्भश्रीमंत
ड. गरीबी
18) तुम्ही पुढे व्हा मी आलोच. (वाक्यातील काळ ओळखा) *
अ. चालू वर्तमानकाळ
ब. पूर्ण वर्तमान काळ
क. भविष्यकाळ
ड. भूतकाळ
19) समुद्राच्या लाटा उसळत असतात. (काळ ओळखा) *
अ. साधा वर्तमान काळ
ब. रिती वर्तमानकाळ
क. अपूर्ण वर्तमानकाळ
ड. पूर्ण वर्तमानकाळ
20) माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. (वाक्यातील काळ ओळखा) *
अ. वर्तमान काळ
ब. भूतकाळ
क. भविष्यकाळ
ड. साधा भविष्यकाळ
Answers
Answered by
1
Answer :-
- ब. सरोवर
- ड. देव
- अ. पुल्लिंग
- अ. पुल्लिंग
- अ. नात्या
- ब. मैदाने
- क. कमकुवत
- अ. देव
- ब. ओघ
- क. हसवितो
- ड.उपणणे
- ब. संख्यावाचक
- क. सर्वनाम
- क. आत्मवाचक सर्वनाम
- ड. दर्शक
- ड. गंगा
- ब. गरीब पणा
- क. भविष्यकाळ
- ब. रिती वर्तमानकाळ
- ब. भूतकाळ
I hope this answers is helpful to you.....
Similar questions
English,
3 months ago
English,
3 months ago
Math,
7 months ago
Accountancy,
11 months ago
Math,
11 months ago