1.लोकशाही राज्यव्यवस्था सर्व राज्यव्यवस्थाणपेक्षा क्षेष्ठ असते का ते सांगा.
2.लोकशाही खोलवर रुजवन्यासाठी तुम्ही कोन्ते उपाय सुचवाल?
Answers
Answered by
30
उत्तर :-
1.
1. लोकशाहीतच लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित राहते.
2. स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांची जोपासना लोकशाही पद्धतीतच खऱ्या अर्थाने होत असते.
3. जनकल्याण हे लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट असते. अन्य पद्धतीत जनतेला स्वातंत्र्य नसते ;
म्हणून, लोकशाही सर्व राज्यव्यवस्थांपेक्षा श्रेष्ठ असते.
2.
लोकशाही खोलवर रुजवण्यासाठी मी पुढील उपाय सुचवेल :-
1. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता ही मूल्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
2. सामाजिक संस्थांना स्वायत्तता देऊन सर्व समाजघटकांचे सामीलीकरण करणे.
3. सर्व नागरिकांचे सक्षमीकरण करणे.
4. निष्पक्षपाती निवडणुका, स्वतंत्र न्यायालये यांची तरतूद करून जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही निर्माण करणे.
Similar questions