India Languages, asked by shubh9929work, 7 months ago

1
३) ' लक्ष्मीकांत ' या सामासिक
शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
O लक्ष्मीचा पती
O लक्ष्मी आहे कांता ज्याची तो
aph
SC
O लक्ष्मीचा कांत
O लक्ष्मी + कांत​

Answers

Answered by studay07
1

Answer:

लक्ष्मीकांत या शब्दाचा सामासिक विग्रह लक्ष्मी आहे कांता ज्याची तो.

दोन किंवा अधिक शब्दतील परस्परसबंध दाखविणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप होऊन जे एक जोड शब्द तयार होते . म्हणजे समास होय .  

अव्ययीभाव समास    

तत्पुरुष समास

द्वंद समास

बहुब्रीहि समास

हे समासाचे मुख्य ४ प्रकार आहेत .  

समासाचे अनेक उदाहरणे  

  • यशाशक्ती   =  शक्तीप्रमाणे    
  • पदोपदी  =   प्रत्येक पदाला    
  • बिनचूक = कोणतीही चूक न करता    
  • पोटपाळ  =  पोळीसाठी पाट      
Similar questions