Economy, asked by wvaibhav5844, 4 days ago

1. 'मानवाचे खरे सुख हे गरजा मर्यादित ठेवण्यात आहे.' हे वैशिष्ट्य .... यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येचे आहे. O अ) जे.के. मेहता O ब) मार्शल क) अॅडम स्मिथ O ड) राबिन्स​

Answers

Answered by nandu1938
3

Answer:

1 ) मानवाचे खरे सुख हे गरजा मर्यादीत ठेवण्यात आहे हे वैशिष्ट्य जे.के. मेहता यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येचे आहे

-O अ ) जे.के.मेहता

Similar questions