1) २५ मे १९१५ रोजी गांधीजींनी सत्याग्रहाश्रमाची स्थापना कोठे केली? १) साबरमती २) वर्घा ३) कोचरब ४) सेवाग्राम
Answers
Answered by
1
३)कोचरब
Explanation:
दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर २५ मे १९१५ रोजी अहमदाबादच्या कोचरब मध्ये पहिला सत्यग्रहाश्रम स्थापन झाला.
Answered by
0
Answer:
1) साबरमती
Explanation:
guy answer Right now hope you are helping
Similar questions