History, asked by riteshwarthi772, 3 months ago

1) मारुती माने हे नाव
खेळाशी निगडित आहे.

Answers

Answered by dnyaneshwarpathave5
4

Answer:

मारुती ज्ञानू माने (डिसेंबर २७, १९३७ - जुलै २७, २०१०) हे मराठी कुस्तीगीर होते.

जीवन संपादन करा

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुकातील कवठेपिरान गावी मान्यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी कुस्तीच्या तालमीस आरंभ केला.

कुस्तीतील कारकीर्द संपादन करा

स्पर्धात्मक कारकीर्द संपादन करा

ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग

आशियाई सुवर्ण व रौप्यपदक

राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता

हिंदकेसरी

संघटक म्हणून कारकीर्द संपादन करा

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष - १९८५ - १९८६

अखिल भारतीय कुस्तीगीर परिषद सदस्य - १९८१ - २०१०

अखिल भारतीय माजी मल्ल संघटना - उपाध्यक्ष - १९९२ - २०१०

राजकीय कारकीर्द संपादन करा

कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच

सांगली जि. प. चे सदस्य - १९६० - १९७२

राज्यसभा खासदार - १९८५ - १९८६

पुरस्कार संपादन करा

ध्यानचंद पुरस्कार

संकीर्ण संपादन करा

दिल्लीतील एका रस्त्याला हिंदकसेरी मारूती माने असे नाव देण्यात आले आहे.

Similar questions